Elec-widget
  • होम
  • व्हिडिओ
  • BREAKING VIDEO : अजितदादा बैठकीतून का निघून गेले? अशोक चव्हाण म्हणतात...
  • BREAKING VIDEO : अजितदादा बैठकीतून का निघून गेले? अशोक चव्हाण म्हणतात...

    News18 Lokmat | Published On: Nov 13, 2019 08:10 PM IST | Updated On: Nov 13, 2019 08:10 PM IST

    मुंबई, 13 नोव्हेंबर : काँग्रेस आणि राष्ट्रवादीची समन्वय समितीची बैठक होणार होती. मात्र, अचानक ही बैठक रद्द झाली आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार तडकाफडकी बैठकीतून निघून गेले. त्यानंतर काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी बैठक होणार की नाही, याबद्दल राष्ट्रवादीकडून निरोप नव्हता, असा खुलासाच त्यांनी केला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी