• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : मृत्यूच्या वेढ्यातून सुटका झाल्यानंतर प्रवाशांना अश्रू अनावर
  • VIDEO : मृत्यूच्या वेढ्यातून सुटका झाल्यानंतर प्रवाशांना अश्रू अनावर

    News18 Lokmat | Published On: Jul 27, 2019 05:13 PM IST | Updated On: Jul 27, 2019 05:13 PM IST

    बदलापूर, 27 जुलै : अखेर 17 तासांनंतर बदलापूर-वांगणी रेल्वे स्थानकादरम्यान अडकलेली महालक्ष्मी एक्स्प्रेसमधील प्रवाशांची अखेर सुटका करण्यात आली आहे. तब्बल 17 तासांनंतर रेल्वेमधील सर्व प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. जवळपास 2000 प्रवासी एक्स्प्रेसमध्ये अडकले होते. रेल्वेतून बाहेर पडल्यानंतर प्रवाशांना अश्रू अनावर झाले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी