• होम
  • व्हिडिओ
  • तब्बल 17 तास अडकलेल्या महालक्ष्मी एक्स्प्रेसमधला पहिला VIDEO
  • तब्बल 17 तास अडकलेल्या महालक्ष्मी एक्स्प्रेसमधला पहिला VIDEO

    News18 Lokmat | Published On: Jul 27, 2019 04:50 PM IST | Updated On: Jul 27, 2019 04:50 PM IST

    बदलापूर, 27 जुलै : बदलापूर-वांगणी रेल्वे स्थानकादरम्यान कोल्हापूरकडे जाणारी महालक्ष्मी एक्स्प्रेस अडकली होती. अखेर 17 तासांनंतर रेल्वेमधील सर्व प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. जवळपास 2000 प्रवासी एक्स्प्रेसमध्ये अडकले होते.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी