• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : साप नव्हे या आहेत अळ्या, औरंगाबादेत एका गावावर केलं आक्रमण
  • VIDEO : साप नव्हे या आहेत अळ्या, औरंगाबादेत एका गावावर केलं आक्रमण

    News18 Lokmat | Published On: Jul 11, 2019 05:38 PM IST | Updated On: Jul 11, 2019 05:38 PM IST

    औरंगाबाद, 11 जुलै : जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातल्या वजनापूर गावावर सध्या भीषण संकट घोंगावतंय अनोख्या अळ्यांचं. या रहस्यमयी अळ्या पाहून अनेकांना हॉलिवूडच्या स्पेसिज सिनेमा डोळ्यासमोर तरळू लागलाय आणि गावकऱ्यांच्या मनात निर्माण झालीय प्रचंड दहशत आहे. या अळ्या कुठून आल्या, कशा आल्या त्यांचं नाव काय याची कुणालाच कल्पना नाही. याआधी कधीच कुणी अशा अळ्या पाहिलेल्या नाहीत, त्यामुळे गावकरी चांगलेत भेदरले आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading