• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : रहस्यमयी अळ्या घरात घुसत होत्या, असा केला आजींनी सामना!
  • VIDEO : रहस्यमयी अळ्या घरात घुसत होत्या, असा केला आजींनी सामना!

    News18 Lokmat | Published On: Jul 11, 2019 06:04 PM IST | Updated On: Jul 11, 2019 06:04 PM IST

    औरंगाबाद, 11 जुलै :औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातल्या वजनापूर गावावर रहस्यमयी अळ्यांनी आक्रमण केलं आहे. याच गावातील एका घराबाहेर मोठ्या प्रमाणात या अळ्या पाहण्यास मिळाल्या होत्या. या अळ्या घरात घुसण्याचा प्रयत्न करत होत्या तेव्हा घरातील एका आजींनी पिकांवर मारणारे औषध टाकले. औषध टाकल्यानंतर अळ्या मरून गेल्या. पण या अळ्यांची अजूनही भीती वाटते असंही त्यांनी सांगितलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी