• होम
  • व्हिडिओ
  • प्रेम करण्याची शिक्षा, तरुणीला अर्धनग्न करून रस्त्यावर बेदम मारहाण, VIDEO व्हायरल
  • प्रेम करण्याची शिक्षा, तरुणीला अर्धनग्न करून रस्त्यावर बेदम मारहाण, VIDEO व्हायरल

    News18 Lokmat | Published On: Sep 3, 2019 06:48 PM IST | Updated On: Sep 3, 2019 06:53 PM IST

    अलीराजपुर, 03 सप्टेबर : मध्य प्रदेश मधील अलीराजपुरमध्ये दुसऱ्या जातीच्या तरुणावर प्रेम केलं म्हणून एका तरुणीची धिंड काढून बेदम मारहाण करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली आहे. या तरुणीला मारहाणीचा व्हिडिओ तयार करून तो व्हायरल करण्यात आला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी