• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: प्रशासनाच्या भोंगळ कारभार; कंबरेएवढ्या पाण्यातून अंत्ययात्रा काढण्याची वेळ
  • VIDEO: प्रशासनाच्या भोंगळ कारभार; कंबरेएवढ्या पाण्यातून अंत्ययात्रा काढण्याची वेळ

    News18 Lokmat | Published On: Oct 4, 2019 08:01 AM IST | Updated On: Oct 4, 2019 08:01 AM IST

    मंदसौर, 04 ऑक्टोबर: मध्य प्रदेशातील मंदसौर जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्यानं अनेक गावांमध्ये कमरेएवढं पाणी साचलं आहे. प्रशासनानं पूल न बांधल्यामुळे अनेक गावांचा संपर्कही तुटल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. कंबरेएवढ्या पाण्यातून अंत्ययात्रा काढण्याची वेळ ग्रामस्थांवर आल्यानं संताप व्यक्त केला जात आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी