• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : 'मतं न देणाऱ्यांना नाय रडवलं ना तर नावाची अर्चना नाय'
  • VIDEO : 'मतं न देणाऱ्यांना नाय रडवलं ना तर नावाची अर्चना नाय'

    News18 Lokmat | Published On: Dec 13, 2018 10:19 PM IST | Updated On: Dec 13, 2018 10:22 PM IST

    "ज्यांनी मला चुकून किंवा कुणाच्या सांगण्यावरून मतं दिलं नाही अशा लोकांना रडवलं नाही तर माझं नाव अर्चना चिटणीस नाही" अशी धमकीच भाजपच्या पराभूत झालेल्या आमदारांनी दिली आहे. मध्य प्रदेशमधील बुरहानपूर मतदार संघातून भाजपच्या उमेदवार अर्चना चिटणीस पराभूत झाल्या. त्यानंतर झालेल्या आभार सभेत चिटणीस यांनी ही जाहीर धमकीच दिली. यावेळी त्यांनी ज्यांनी आपल्याला मतदान केलं त्यांचे आभार मानले तसंच आज सत्तेत नाही पण माझ्यावर जी जबाबादारी पाडली आहे ती निभावणार असंही चिटणीस यावेळी म्हणाल्या.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading