• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : माधुरीला लोकसभेची उमेदवारी मिळणार या चर्चेनं अनेकांची वाढली 'धकधक'
  • VIDEO : माधुरीला लोकसभेची उमेदवारी मिळणार या चर्चेनं अनेकांची वाढली 'धकधक'

    News18 Lokmat | Published On: Dec 5, 2018 09:17 PM IST | Updated On: Dec 5, 2018 09:17 PM IST

    पुणे, 5 डिसेंबर : डिसेंबर - माधुरी दीक्षित... बॉलिवूडची धकधक गर्ल.... मात्र ही धकधक गर्ल पुण्यातल्या राजकारण्यांची धडधड वाढवण्यासाठी सज्ज झाल्याचं बोललं जातंय. पुणे लोकसभा मतदार संघातून माधुरीला उमेदवारी मिळणार या चर्चेनं सध्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय. पाहुयात न्यूज18 लोकमतचा स्पेशल रिपोर्ट...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी