• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : तब्बल 30 वर्षांनंतर त्याच गाण्यावर थिरकले माधुरी आणि अनिल
  • VIDEO : तब्बल 30 वर्षांनंतर त्याच गाण्यावर थिरकले माधुरी आणि अनिल

    News18 Lokmat | Published On: Jan 28, 2019 01:10 PM IST | Updated On: Jan 28, 2019 01:10 PM IST

    'राम लखन' या चित्रपटाला रिलिज होऊन ३० वर्ष पूर्ण झाली. या निमित्तानं पुन्हा एकदा 'लखन आणि राधा' ची जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळाली. धक धक गर्ल माधुरी दीक्षित आणि अनिल कपूर यांनी एकत्र येऊन 'माय नेम इज लखन' या प्रसिद्ध गाण्यावर थिरकल्याचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी