• होम
  • व्हिडिओ
  • ते कोयते घेऊन तर यांच्याकडे चप्पल-खुर्च्या, आजी-आजोबा Vs दरोडेखोर, पाहा हा थरारक LIVE VIDEO
  • ते कोयते घेऊन तर यांच्याकडे चप्पल-खुर्च्या, आजी-आजोबा Vs दरोडेखोर, पाहा हा थरारक LIVE VIDEO

    News18 Lokmat | Published On: Aug 12, 2019 09:25 PM IST | Updated On: Aug 12, 2019 09:29 PM IST

    तामिळनाडू, 12 ऑगस्ट : दरोडेखोरांनी एका घरावर लुटीसाठी हल्ला केला होता. परंतु, एका आजोबा आणि आजीने असा काय प्रतिहल्ला केला की, दरोडेखोरांना धूम ठोकावी लागली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ तामिळनाडूमधला असल्याचं सांगितलं जात आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी