• होम
  • व्हिडिओ
  • 5 वर्षांच्या मुलीची छेड काढणाऱ्याला बेदम मारहाण, VIDEO VIRAL
  • 5 वर्षांच्या मुलीची छेड काढणाऱ्याला बेदम मारहाण, VIDEO VIRAL

    News18 Lokmat | Published On: Oct 6, 2019 10:39 AM IST | Updated On: Oct 6, 2019 10:39 AM IST

    लखनऊ, 06 ऑक्टोबर: उत्तर प्रदेशातील लखनऊ इथे दोन मुलींनी तरुणाची धुलाई केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही बाब कळताच स्थानिकांनीही तरुणाला बेदम मारहाण केली आणि पायावर नाक घासून तरुणींची माफी मागायला लावली. आरोपीविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी