• होम
  • व्हिडिओ
  • वाढदिवसाला प्रेयसी दुसऱ्याशी बोलली, प्रियकराचा आत्महत्येचा प्रयत्न
  • वाढदिवसाला प्रेयसी दुसऱ्याशी बोलली, प्रियकराचा आत्महत्येचा प्रयत्न

    News18 Lokmat | Published On: Aug 13, 2018 02:55 PM IST | Updated On: Aug 13, 2018 02:56 PM IST

    जळगाव, 13 ऑगस्ट : आपल्या वाढदिवसाला आपली प्रेयसी दुसऱ्या सोबत बोलताना आढळून आल्याने एका तरुणाने बिग बाजार च्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर जाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचा वापर करून या तरुणाला खाली उतरविण्यात यश मिळविण्यांने या तरुणाचा जीव वाचला आहे. या घटनेने पोलीस विभागाला चांगलीच धावपळ करावी लागली. तर बिग बजारचं प्रशासन आता खडबडून जागं झालं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी