• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : ऐन दिवाळीच्या सणात बळीराजाच्या डोळ्यात पाणी!
  • SPECIAL REPORT : ऐन दिवाळीच्या सणात बळीराजाच्या डोळ्यात पाणी!

    News18 Lokmat | Published On: Oct 28, 2019 11:20 PM IST | Updated On: Oct 28, 2019 11:22 PM IST

    मुंबई, 28 ऑक्टोबर : ऐन दिवाळीच्या तोंडावर राज्याच्या काही भागात वादळी पावसामुळं शेतीचं प्रचंड नुकसान झालं आहे. विशेषत: कोकणाला क्यार चक्रीवादळानं अक्षरश: झोडपून काढलं आहे. काढणीला आलेली पीक डोळ्यासमोर मातीमोल झाल्यामुळं ऐन सणासुदीत बळीराजा हताश झाला. अतिवृष्टीमुळे 16 जिल्ह्यातील 13 लाख हेक्टरवरचं पिकं उद्ध्वस्त झालं आहे. त्यामुळे 9 हजार कोटी रुपायांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading