• होम
  • व्हिडिओ
  • बँक कर्मचाऱ्याकडून 2 लाख लुटले, गोळीबार करून पळाले LIVE VIDEO
  • बँक कर्मचाऱ्याकडून 2 लाख लुटले, गोळीबार करून पळाले LIVE VIDEO

    News18 Lokmat | Published On: Sep 12, 2019 07:56 AM IST | Updated On: Sep 12, 2019 07:56 AM IST

    बिहार, 12 सप्टेंबर : भरदिवसा बँक कर्मचाऱ्यावर गोळी झाडून 2 लाखांची रोकड लुटल्याची घटना बिहार येथील वैशाली इथं घडली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. दरोडेखोरांना विरोध केला असता त्यांनी कर्मचाऱ्यावर गोळीबार केला. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी