• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : 'राहुलजी मत फैलाओ राफेल का जाल, मोदीही जितेंगे 2019 का साल'
  • VIDEO : 'राहुलजी मत फैलाओ राफेल का जाल, मोदीही जितेंगे 2019 का साल'

    News18 Lokmat | Published On: Jan 8, 2019 09:50 PM IST | Updated On: Jan 8, 2019 09:51 PM IST

    08 जानेवारी : आर्थिक मागास सवर्णांना शिक्षण आणि नोकरीत 10 टक्के आरक्षण देण्याचा मार्ग सुकर झाला आहे. लोकसभेत सुधारणांसह विधेयक मांडण्यात आलं आहे. लोकसभेत विधेयकावर चर्चा सुरू आहे. रिपाइंचे नेते आणि सामाजिक राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आपल्या शैलीत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading