S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : ईव्हीएमवरून काँग्रेसच्या उमेदवारचा सुप्रीम कोर्टावर धक्कादायक आरोप
  • VIDEO : ईव्हीएमवरून काँग्रेसच्या उमेदवारचा सुप्रीम कोर्टावर धक्कादायक आरोप

    News18 Lokmat | Published On: May 22, 2019 11:45 PM IST | Updated On: May 22, 2019 11:45 PM IST

    मुंबई, 22 मे : ईव्हीएमवरून काँग्रेसचे उमेदवार उदित राज यांनी सुप्रीम कोर्टावर धक्कादायक आरोप केला आहे. या मुद्यावरून त्यांनी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे. प्रकाश आंबेडकर आणि छगन भुजबळ यांनीही टीकेची झोड उठवली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close