• VIDEO: सुजय यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट

    News18 Lokmat | Published On: Mar 13, 2019 03:23 PM IST | Updated On: Mar 13, 2019 03:50 PM IST

    मुंबई, 13 मार्च : भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर सुजय विखे पाटील यांनी आज 'मातोश्री'वर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर प्रथमच ते उद्धव ठाकरे यांना भेटले. यावेळी आगामी निवडणुकीच्या रणनितीवर त्यांच्यात चर्चा झाली. त्यानंतर उद्धव ठाकरकेंनी पत्रकारांशी संवाद साधला. ''भाजप-सेना युतीच्या रणनीतीचा आराखडा तयार झाला असून, आता त्यात मिठाचा खडा कोणी टाकू शकत नाही,'' असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading