• VIDEO: 'सुजयने आई म्हणून मला काहीच विचारलं नाही'

    News18 Lokmat | Published On: Mar 12, 2019 10:40 AM IST | Updated On: Mar 12, 2019 10:49 AM IST

    सागर कुळकर्णी, मुंबई, 12 मार्च : सुजय विखे पाटील भाजप प्रवेशावरून राजकीय हालचालींना वेग आलेला असताना, त्यांच्या आई तसंच नगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शालिनी राधाकृष्ण विखे पाटील यांनी ''आई म्हणून मला सुजयने काहीच विचारलं नाही'' असं त्या म्हणाल्या. न्यूज18 लोकमतशी बोलताना ''मला त्यांच्या भाजप प्रवेशाबाबत काहीच बोलायचं नाही'' असंही त्यांनी सांगितलं. शुभेच्छा देण्याबाबत त्यांना विचारलं असता त्यांनी कमालीचं मौन बाळगलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी