• VIDEO: 'आईवडिलांच्या विरोधात गेलो, कारण...'

    News18 Lokmat | Published On: Mar 12, 2019 02:26 PM IST | Updated On: Mar 12, 2019 02:29 PM IST

    मुंबई, 12 मार्च : काँग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांनी आज भाजपमध्ये प्रवेश घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, रावसाहेब दानवे यांच्या प्रमुख उपस्थिती भाजप पक्षाचा झेंडा हातात घेऊन त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी सुजय यांच्या समर्थकांनीही भाजपात प्रवेश केला. 'गरवारे क्लब हाऊस' इथे पार पडलेल्या या कार्यक्रमाला भाजपचे सर्व प्रमुख नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना ''आईवडिलांच्या विरोधात जाऊन निर्णय घ्यावा लागला'' असं सुजय विखे-पाटील म्हणाले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी