S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : अजित पवारांना धक्का, मावळमधून येतोय धक्कादायक निकाल
  • VIDEO : अजित पवारांना धक्का, मावळमधून येतोय धक्कादायक निकाल

    News18 Lokmat | Published On: May 23, 2019 11:01 AM IST | Updated On: May 23, 2019 11:01 AM IST

    मुंबई, 23 मे : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. मावळमधून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना धक्का देणारी बातमी आहे. मावळमधून पार्थ पवार हे राष्ट्रवादीचे उमेदवार आहे. त्यांच्या उमेदवारीला आधी शरद पवारांनी नकार दिला होता.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close