Elec-widget
  • होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : निवडणूक आयोगाचा विरोधी पक्षांना मोठा झटका
  • SPECIAL REPORT : निवडणूक आयोगाचा विरोधी पक्षांना मोठा झटका

    News18 Lokmat | Published On: May 23, 2019 12:05 AM IST | Updated On: May 23, 2019 12:07 AM IST

    मुंबई, 22 मे : निवडणूक आयोगाने विरोधी पक्षांना मोठा झटका दिला आहे. मतांची मोजणी करण्याआधी व्हीव्हीपॅट पडताळणीची विरोधकांनी केलेली मागणी फेटाळून लावण्यात आली आहे. तर नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यासाठी निवडणूक आयोगाचे वेगळे निकष असल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी