• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी निश्चित?
  • VIDEO: लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी निश्चित?

    News18 Lokmat | Published On: Mar 14, 2019 09:39 AM IST | Updated On: Mar 14, 2019 09:45 AM IST

    14 मार्च : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी आता जवळपास निश्चित झाली आहे. पहिल्या यादीत नितीन गडकरी, हंसराज अहीर, रावसाहेब दानवे, संजय धोत्रे, कपिल पाटील आणि अशोक नेते यांची नावं असल्याची माहिती आहे. पुणे लोकसभा मतदारसंघातून खासदार अनिल शिरोळे यांच्या उमेदवारीबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे लवकरच भाजपची पहिली यादी जाहीर होणार असल्याची माहिती आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी