S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : महाराष्ट्रात भाजप-सेनेची युती जोमात, आघाडी कोमात!
  • VIDEO : महाराष्ट्रात भाजप-सेनेची युती जोमात, आघाडी कोमात!

    News18 Lokmat | Published On: May 23, 2019 11:26 AM IST | Updated On: May 23, 2019 11:26 AM IST

    मुंबई, 23 मे : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. देशभरात भाजप सर्वाधिक जागांवर आघाडीवर आहे. राज्यातही भाजप आणि शिवसेनेनं जोरदार मुसंडी मारली आहे. तर दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मोठा फटका बसला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close