• होम
  • व्हिडिओ
  • उत्तर मुंबई : उर्मिलाच्या राजकीय अंदाजासमोर विरोधकही धास्तावले
  • उत्तर मुंबई : उर्मिलाच्या राजकीय अंदाजासमोर विरोधकही धास्तावले

    News18 Lokmat | Published On: Mar 29, 2019 02:26 PM IST | Updated On: Mar 29, 2019 02:26 PM IST

    मुंबई, 29 मार्च : काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्या पेहरावासह एकूणच देहबोलीतही बदल दिसून आला. काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीनं तिचं नाव जाहीर केलंय. तीन दिवसांपूर्वीच उर्मिलानं काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी