S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO :माफी मागण्यावरुन विवेक ओबेरॉयची पलटी, राष्ट्रवादीच्या महिला प्रवक्त्यांशी अरेरावी
  • VIDEO :माफी मागण्यावरुन विवेक ओबेरॉयची पलटी, राष्ट्रवादीच्या महिला प्रवक्त्यांशी अरेरावी

    News18 Lokmat | Published On: May 23, 2019 02:32 PM IST | Updated On: May 23, 2019 02:32 PM IST

    मुंबई, 23 मे : लोकसभा निवडणुकीत पुन्हा भाजप सरकार येणार हे जवळपास निश्चित झालं आहे. अभिनेता विवेक ओबेरॉय यानेही मोदींच्या विजयाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या विद्या चव्हाण यांनी एक्झिट पोलच्या टि्वटबद्दल माफी मागण्याची मागणी केली. परंतु, विवेकनं माफी मागण्यास नकार दिला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close