News18 Lokmat
  • VIDEO : 'राज ठाकरेंवर करमणूक कर लावला पाहिजे'

    News18 Lokmat | Published On: May 23, 2019 01:27 PM IST | Updated On: May 23, 2019 01:29 PM IST

    मुंबई, 23 मे : लोकसभा निवडणुकीत भाजपने घवघवीत यश मिळवले आहे. राज्यातही भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या आहे. भाजपचे नेते विनोद तावडे यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंना टोला लगावला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी