• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : उद्धव ठाकरेंनी 'लाव रे तो व्हिडिओ'ची उडवली खिल्ली, 'मातोश्री'वर एकच हास्यकल्लोळ
  • VIDEO : उद्धव ठाकरेंनी 'लाव रे तो व्हिडिओ'ची उडवली खिल्ली, 'मातोश्री'वर एकच हास्यकल्लोळ

    News18 Lokmat | Published On: May 23, 2019 06:46 PM IST | Updated On: May 23, 2019 06:49 PM IST

    मुंबई, 23 मे : लोकसभा निवडणुकीत दमदार यशानंतर आता युतीत जल्लोषाला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'मातोश्री'वर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी लाव रे फटाके म्हणत राज ठाकरेंना टोला लगावला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading