• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : रश्मी ठाकरेंनी भरवला उद्धवना विजयाचा पेढा
  • VIDEO : रश्मी ठाकरेंनी भरवला उद्धवना विजयाचा पेढा

    News18 Lokmat | Published On: May 23, 2019 06:12 PM IST | Updated On: May 23, 2019 06:16 PM IST

    मुंबई, 23 मे : लोकसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपने एकत्र लढलेल्या निवडणुकीत दणदणीत यश मिळवलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांना पेढे भरवले. तसंच रश्मी ठाकरे यांनाही उद्धव यांना पेढा भरवला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी