News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : सेनेच्या वाघाने पवार घराण्याच्या तिसऱ्या पिढीची रोखली वाट, अजितदादांना दिलं हे चॅलेंज
  • VIDEO : सेनेच्या वाघाने पवार घराण्याच्या तिसऱ्या पिढीची रोखली वाट, अजितदादांना दिलं हे चॅलेंज

    News18 Lokmat | Published On: May 23, 2019 01:09 PM IST | Updated On: May 23, 2019 01:09 PM IST

    गोविंद वाकडे, पिंपरी चिंचवड, 23 मे : जनतेनं पार्थ नाही तर पवार कुटुंबीयांचा स्वार्थ नाकारलाय, आता अजित पवारांनी राजकीय सन्यास घ्यावा, असं आवाहन मावळ लोकसभेतील शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी दिलं. बारणे हे सध्या दीड लाख मतांनी आघाडीवर आहेत. त्यामुळे त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी