• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : शरद पवारांचा EVM मशीनवरून यू-टर्न, म्हणाले...
  • VIDEO : शरद पवारांचा EVM मशीनवरून यू-टर्न, म्हणाले...

    News18 Lokmat | Published On: May 23, 2019 03:56 PM IST | Updated On: May 23, 2019 03:56 PM IST

    मुंबई, 23 मे : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ईव्हीएम मशीन प्रकरणावरून आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे. आता जो निकाल लागला आहे तो स्विकारला पाहिजे, पराभवाबद्दल मी ईव्हीएम मशीनला दोष देत नाही, असं पवार म्हणाले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी