S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : विजयानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
  • VIDEO : विजयानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया

    News18 Lokmat | Published On: May 23, 2019 05:37 PM IST | Updated On: May 23, 2019 05:37 PM IST

    मुंबई, 23 मे : लोकसभा निवडणुकीत एनडीएने दणदणीत विजय मिळवला आहे. शिवसेनेनं महाराष्ट्रात जास्त जागा पटकावल्या आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. तसंच विरोधकांवर टीका केली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close