• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : सेनेच्या वाघाला नमवणाऱ्या नवनीत राणांची पहिली UNCUT मुलाखत
  • VIDEO : सेनेच्या वाघाला नमवणाऱ्या नवनीत राणांची पहिली UNCUT मुलाखत

    News18 Lokmat | Published On: May 23, 2019 08:52 PM IST | Updated On: May 23, 2019 08:52 PM IST

    मुंबई, 23 मे : अमरावती मतदारसंघातून अपक्ष आणि राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार नवनीत राणा यांनी अखेर विजयाला गवसणी घातली आहे. राणा यांनी शिवसेनेचे विद्यमान खासदार आनंद अडसूळ यांचा पराभव केला आहे. मागील निवडणुकीत राणा यांचा पराभव झाला होता. परंतु, यावेळी त्यांनी पराभवाची परतफेड केली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी