S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : भाजपच्या विजयाच्या शिल्पकारांचं असं झालं जंगी स्वागत
  • VIDEO : भाजपच्या विजयाच्या शिल्पकारांचं असं झालं जंगी स्वागत

    News18 Lokmat | Published On: May 23, 2019 10:46 PM IST | Updated On: May 23, 2019 10:46 PM IST

    नवी दिल्ली, 23 मे : भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच बिगर काँग्रेसी पंतप्रधान दोनदा विजयी होण्याचा मान नरेंद्र मोदींना मिळाला आहे. देशभरातील मोदी त्सुनामीपुढे विरोधकांचं अक्षरश पानिपत झालंय. तब्बल 353 जागी एनडीएला विराट यश मिळालं आहे. भाजपच्या घवघवीत यशानंतर देशभरात भाजप कार्यकर्त्यांच्या जल्लोषाला उधाण आलं आहे. भाजप कार्यालयांमध्ये जणू दिवाळी अवतरली आहे तर त्याचवेळी विरोधी गोटात स्मशान शांतता पसरली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close