• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : मतमोजणीचा पहिला कल, महाराष्ट्रात 'या' ठिकाणी भाजप आघाडीवर
  • VIDEO : मतमोजणीचा पहिला कल, महाराष्ट्रात 'या' ठिकाणी भाजप आघाडीवर

    News18 Lokmat | Published On: May 23, 2019 08:59 AM IST | Updated On: May 23, 2019 10:10 AM IST

    मुंबई, 23 मे : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. टपाली मतदानाची देशभरात ठिकठिकाणी मतमोजणी सुरू झाली आहे. टपाली मतमोजणीत भाजपने आघाडी घेतली आहे. देशासह महाराष्ट्रातही भाजपने आघाडी घेतली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी