S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : 'राज्यात आम्ही लहान, पण 'हा' नेता उद्धव ठाकरेंचा मोठा भाऊ'
  • VIDEO : 'राज्यात आम्ही लहान, पण 'हा' नेता उद्धव ठाकरेंचा मोठा भाऊ'

    News18 Lokmat | Published On: May 23, 2019 07:09 PM IST | Updated On: May 23, 2019 07:09 PM IST

    मुंबई, 23 मे : लोकसभा निवडणुकीत विजयानंतर आता युतीत जल्लोषाला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'मातोश्री'वर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यावेळी त्यांनी माझे मोठे भाऊ उद्धव आहे आणि उद्धव यांचे मोठे भाऊ नरेंद्र मोदी आहे, असं सांगून नव्या राजकीय नात्याचा उलगडा केला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close