• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : पराभवानंतर अशोक चव्हाणांचा वंचित आघाडीवर गंभीर आरोप
  • VIDEO : पराभवानंतर अशोक चव्हाणांचा वंचित आघाडीवर गंभीर आरोप

    News18 Lokmat | Published On: May 23, 2019 08:19 PM IST | Updated On: May 23, 2019 08:19 PM IST

    मुंबई, 23 मे : नांदेड लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना पराभवाचा धक्का बसला आहे. त्यांनी आपल्या पराभवाची जबाबदारी स्विकारली आहे. भाजपला मदत करण्यासाठी वंचित आघाडी तयार करण्यात आली होती, त्यामुळे १५ टक्के मतांचे विभाजन झालं असा आरोपही त्यांनी केला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी