• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : कुंपणावरच्या नेत्यांचं निकालाकडे लक्ष; 23 मेनंतर राजकीय उलथापालथ?
  • SPECIAL REPORT : कुंपणावरच्या नेत्यांचं निकालाकडे लक्ष; 23 मेनंतर राजकीय उलथापालथ?

    News18 Lokmat | Published On: May 17, 2019 10:33 PM IST | Updated On: May 17, 2019 10:33 PM IST

    मुंबई, 17 मे : लोकसभा निवडणुकीत राज्यातील काही नेत्यांनी पक्षात बंडखोरी केली आहे. निवडणुकीदरम्यान ते पक्षातून बाहेर पडतील अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, त्यांनी वेट अँड वॉचची भूमिका घेतली. कारण त्याचं लक्ष लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडं लागलं असून, 23 मे रोजी निकाल लागताच कुंपणावरचे हे नेते राजकीय उलथापालथ घडवतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. पाहा यासंदर्भातला विशेष रिपोर्ट

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी