• होम
  • व्हिडिओ
  • सुजय विखे-पाटील गिरीश महाजनांच्या निवासस्थानी, पाहा EXCLUSIVE VIDEO
  • सुजय विखे-पाटील गिरीश महाजनांच्या निवासस्थानी, पाहा EXCLUSIVE VIDEO

    News18 Lokmat | Published On: Mar 12, 2019 12:45 PM IST | Updated On: Mar 12, 2019 12:54 PM IST

    मुंबई, 12 मार्च : काँग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील हे आज भाजपमध्ये प्रवेश घेणार आहेत. तुर्तास ते महाजन यांच्या निवासस्थानी पोहोचले असून, लवकरच ते महाजन यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाणार आहेत. सुजय यांचा भाजप प्रवेश ही राजकीय क्षेत्रातली महत्त्वाची आणि फार मोठी घडोमोड मानली जात आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी