• होम
  • व्हिडिओ
  • राज्यातील काँग्रेस शरद पवार चालवत आहेत - मुख्यमंत्री
  • राज्यातील काँग्रेस शरद पवार चालवत आहेत - मुख्यमंत्री

    News18 Lokmat | Published On: Apr 5, 2019 02:45 PM IST | Updated On: Apr 5, 2019 02:45 PM IST

    राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सध्या राज्यातील काँग्रेस चालवत आहेत अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसच्या सद्यस्थितीवर भाष्य केलं. तसेच बारामती जिंकण्यासाठी देखील आम्ही पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'न्यूज18 लोकमत'च्या न्यूज रूम चर्चेत स्पष्ट केलं. निवडणुकीच्या मैदानात फिक्सिंग नाही करण्यात येणार नसून माढ्यात राष्ट्रवादीच्या विरोधात लाट असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. तर, माढ्यात भाजपला 100 टक्के विजय मिळेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी