• होम
  • व्हिडिओ
  • मला राज ठाकरेंच्या अवस्थेबद्दल दुर्दैव वाटतं- मुख्यमंत्री
  • मला राज ठाकरेंच्या अवस्थेबद्दल दुर्दैव वाटतं- मुख्यमंत्री

    News18 Lokmat | Published On: Apr 5, 2019 02:24 PM IST | Updated On: Apr 5, 2019 02:49 PM IST

    मुंबई, 05 एप्रिल: 'मान न मान मैं तेरा मेहमान' अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंना लक्ष्य केलं. 'न्यूज18 लोकमत'च्या न्यूज रूम चर्चेत बोलत असताना त्यांनी राज ठाकरे यांच्यावर टिका केली. भाजपविरोधात राज ठाकरेंनी सभा घेतल्या तरी त्याचा काहीही परिणाम होणार नाही. उलट राज ठाकरेंच्या सभांचा फायदा मोदींना होईल. तसेच राज ठाकरेंच्या या निर्णयामुळे त्यांचा मतदार दूर जात असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. राज आमचे जुने मित्र असल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांनी जास्त भाष्य करणं टाळलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी