• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : सुषमा स्वराज यांना अखेरचा निरोप देताना अडवाणींसह भाजप नेते गहिवरले
  • VIDEO : सुषमा स्वराज यांना अखेरचा निरोप देताना अडवाणींसह भाजप नेते गहिवरले

    News18 Lokmat | Published On: Aug 7, 2019 05:06 PM IST | Updated On: Aug 7, 2019 05:06 PM IST

    नवी दिल्ली, 07 ऑगस्ट : माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना आज अखेरचा निरोप देण्यात आला. त्याआधी त्यांचं पार्थिव भाजपच्या कार्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवलं होतं. त्यानंतर लोढी रोडवरच्या स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यासह पंतप्रधान मोदी, राजनाथ सिंह, अमित शहा सर्वच नेते हजर होते.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी