• मुंबई-गोवा महामार्गावर दरड कोसळण्याचा LIVE VIDEO

    News18 Lokmat | Published On: Jul 27, 2019 05:40 PM IST | Updated On: Jul 27, 2019 05:40 PM IST

    27 जुलै : मुंबई गोवा महामार्गावर दरड कोसळण्याची घटना घडली आहे. दुपारी 3 वाजता ही घटली. परशुराम ते पीरलोटे दरम्यान हॉटेल ओमेगा इनजवळ दरड कोसळली. दरडीचा मातीचा ढिगारा महामार्गावर आला आहे. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी