• LIVE VIDEO : मुंबईच्या अरबी समुद्रात बोट बुडाली

    News18 Lokmat | Published On: Jan 25, 2019 05:04 PM IST | Updated On: Jan 25, 2019 05:10 PM IST

    मुंबई, 25 जानेवारी : मुंबईलगत अरबी समुद्रात एका बोटीला जलसमाधी मिळाली. कोस्टगार्डच्या जवानांनी वेळीच धाव घेऊन बोटीवरील 7 जणांना सुखरूप वाचवलं आहे. या बोटीमध्ये ONGC चे सात कर्मचारी होते. सर्वांना वाचवण्यात आलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी