S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : जेव्हा 20 सिंहांचा कळप गावच्या दिशेनं येतो...
  • VIDEO : जेव्हा 20 सिंहांचा कळप गावच्या दिशेनं येतो...

    News18 Lokmat | Published On: Apr 17, 2019 06:05 PM IST | Updated On: Apr 17, 2019 07:57 PM IST

    तुमच्या समोर जर 20 सिहांचा कळप आला तर? केवळ विचार करूनच धक्का बसला ना? गुजरातमधील अमरेली येथे असाच 20 सिंहांचा कळप नजरेस पडला. जंगल सोडून हा कळप गावच्या दिशेनं निघाला होता. सध्या उन्हाचा कडाका वाढत असून त्याचा फटका आता प्राण्यांना देखील बसत आहे. त्यामुळे पाण्याच्या शोधात हा कळप बाहेर आला आणि कॅमेरामध्ये कैद झाला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close