• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : समलिंगी विवाहाला मान्यता द्या, पुण्यात निघाला मोर्चा
  • VIDEO : समलिंगी विवाहाला मान्यता द्या, पुण्यात निघाला मोर्चा

    News18 Lokmat | Published On: Jun 2, 2019 06:17 PM IST | Updated On: Jun 2, 2019 06:17 PM IST

    पुणे, 02 जून : पुण्यात आज समलिंगी अभिमान मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्च्यात समलैंगिक, तृतीयपंथी तसंच समलैंगिक जोड्यांना स्वीकारलेले त्यांचे नातेवाईकही सहभागी झाले होते. सर्वोच्च न्यायालयाने कलम 377 गुन्ह्याच्या यादीतून वगळल्याने त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. तर समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता मिळावी या मागणीसाठी देखिल या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. इंद्रधनू पुणे प्राईड यांच्या वतीने याचे आयोजन करण्यात आले होते.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी