• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : नाशिकमध्ये पुन्हा एकदा बिबट्याचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भितीचे वातावरण
  • VIDEO : नाशिकमध्ये पुन्हा एकदा बिबट्याचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भितीचे वातावरण

    News18 Lokmat | Published On: Jul 2, 2022 12:49 PM IST | Updated On: Jul 2, 2022 12:49 PM IST

    नाशिक शहरातील वस्तीमध्ये पुन्हा एकदा बिबट्या (Leopard seen in Nashik) आढळला आहे. शहरामधील सातपूर अशोक नगर परिसरातील इमारतीमध्ये हा बिबट्या शिरला आहे. या भागातील घराच्या बाल्कनीमध्ये हा बिबट्या दबा धरून बसल्यानं नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी