S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : नाशिकमध्ये पुन्हा बिबट्याचा थरार; CCTV कॅमेऱ्यात झाला कैद
  • VIDEO : नाशिकमध्ये पुन्हा बिबट्याचा थरार; CCTV कॅमेऱ्यात झाला कैद

    Published On: Feb 17, 2019 01:13 PM IST | Updated On: Feb 17, 2019 01:13 PM IST

    नाशिक, 17 फेब्रुवारी : नाशिकच्या गंगापूर रोडवरील सावरकर नगर भागात पुन्हा बिबट्याचं दर्शन झालंय. इथल्या गणपती मंदिराजवळ तो नागरिकांना दिसला. एका बंगल्याच्या पोर्चमध्ये लावण्यात आलेल्या CCTV कॅमेऱ्यात बिबट्या कैद झाला. त्याला पकडण्यासाठी वनविभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. या भागात नागरिकांनी गर्दी करू नये असं आवाहन वनविभागानं केलं आहे. 25 जानेवारीला याच भागात एका बिबट्याला वनविभागानं पकडलं होतं. आक्रमक बिबट्यानं 4 जणांना जखमी केलं होतं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close