• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : 12 तास बिबट्याचा थरार, वनविभागाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू
  • VIDEO : 12 तास बिबट्याचा थरार, वनविभागाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू

    News18 Lokmat | Published On: Jul 15, 2019 04:39 PM IST | Updated On: Jul 15, 2019 05:56 PM IST

    रत्नागिरी, 15 जुलै : लांजा येथे बेणी गावातल्या बौध्द वाडीत फासकीत अडकलेल्या बिबट्याची तब्बल 12 तासांनी सुटका झाली. वनविभाग वेळेत न पोहचल्यानं 12 तास फासकीत अडकलेल्या बिबट्याची प्रकृती बिघडली. आता त्याच्यावर उपचार कऱण्यात येणार असल्याचे वनविभागानं सांगितलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading