S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: ठाण्यातल्या 'या' प्रसिद्ध मॉलमध्ये शिरला बिबट्या
  • VIDEO: ठाण्यातल्या 'या' प्रसिद्ध मॉलमध्ये शिरला बिबट्या

    Published On: Feb 20, 2019 09:32 AM IST | Updated On: Feb 20, 2019 09:37 AM IST

    ठाणे, 20 फेब्रुवारी : ठाण्यातल्या 'कोरम' मॉलच्या पार्किंग मध्ये बिबट्या शिरला असल्याचं कळताच त्याला जेरबंद करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कक्ष, अग्निशमन दल वन विभागाचे कर्मचारी आणि पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. पहाणीचं काम सुरु असून, 'कोरम' मॉलचे CCTV फुटेजेस तपासले असता त्यामध्ये बिबट्या मॉलच्या संरक्षक भिंतीवरून पहाटे 5.30 च्या सुमारास बाहेर गेल्याचं निदर्शनास आलंय. तर खबरदारीचा उपाय म्हणून वनविभागामार्फत संपूर्ण मॉलची आणि परिसराची पहाणी करण्यात येत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close